SSC March 2020 प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षेचा तपशील व कालावधी विषयी परिपत्रक

मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) परीक्षेविषयी खालील माहिती पहाण्यासाठी परिपत्रक पहा व डाऊनलोड करा.

१) परीक्षेचा तपशील व परीक्षेचा कालावधी
२) इ. 10 वी तोंडी परीक्षेबाबत मुख्याध्यापक व परीक्षकांना सूचना
३) गुणपत्रिका करताना घ्यावयाची काळजी
४) विज्ञान प्रात्यक्षिक संबंधी सूचना
५) बोर्डाचे तोंडी, श्रेणी व प्रात्यक्षिक साहित्य जमा करण्याचे वेळापत्रक व ठिकाण




 इ. ९ वी व १० वी लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन गुंविभागणी 


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close