Pavitra Portal 2020

0 Mr. Annasaheb Babar

      1) उम्मेदवाराना नव्याने प्राधान्यक्रम लॉक करताना उम्मेदवारांच्या मोबाईलवर येणारे OTP नोंद करून प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. ज्या उम्मेदवाराना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मोबाईल क्रमांक बदल करण्याची आवश्यकता आहे त्या उम्मेदवारांनी स्वतःची ओळखपत्र पुराव्यासह आपल्या ज़िल्हाचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक)/ शिक्षण निरीक्षक यांच्या कडे संपर्क साधावे व मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावे.

    2) शिक्षण अधिकारी (प्राथमिक)/ शिक्षण निरीक्षक यांनी संबंधीत उम्मेदवारांचे ओळखपत्र पुराव्याची पडताळणी करून EO Login वरून मोबईल क्रमांक बदल करण्यात यावा.



      1. उमेदवारांकडून त्यांना आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करण्याबाबत NIC कडे विचारणा करण्यात येत आहे. याबाबत उमेदवारांना सूचित करण्यात येते की, पवित्र पोर्टल Pvt. Management Vacant Posts अंतर्गत इ. 9वी ते 12वी या गटातील 10 संस्थांच्या रिक्त असलेल्या पदांचा व बिंदूनामावलीचा तपशील दाखविण्यात आलेला आहे.

       2. उमेदवारांनी त्यांचा स्वत:चा प्रवर्ग, समांतर आरक्षण, अथवा खुल्या प्रवर्गातील प्यूअर मध्ये रिक्त जागा, माध्यमानुसार आपल्या स्वत:च्या विषयाची जागा इ. बाबी तपासून आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी.

    3. उमेदवारांस काही प्राधान्यक्रम आलेले नाहीत असे दिसून येत असेल तर आलेले प्राधान्यक्रम Delete करून पुन्हा Generate करून लॉक करावेत. असे करण्यासाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम Delete करण्याची सुविधा सुरू आहे.

     4. उमेदवारांनी Login केल्यानंतर Report या मेनूतील Locked Preference वर Click करून Locked Preference ची प्रत दि.10/01/2020 पर्यंत स्वत:कडे जतन करून ठेवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close