स्कॉलरशिप परिक्षा व SSC बोर्डाच्या सरावासाठी अतिशय उपयुक्त असे Ezee Test शैक्षणिक App


.५ वी  .८ वी स्कॉलरशिप परिक्षा आणि SSC बोर्डाच्या परिक्षेकरीता ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल तंत्रज्ञानाव्दारे अभ्यासाची ओढ निर्माण होऊन त्यांचा शैक्षणिक विकास घडावा यासाठी इझी टेस्ट अॅप (EzeeTest Apps) च्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे .

EzeeTest Apps


            विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यासाठी दररोज सायंकाळी ८.०० वाजता एका विषयावर ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रत्यक्ष परिक्षेपर्यंत दर रविवारी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सराव पेपर EzeeTest App वर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तरी संबंधित शिक्षकांनी व पालकांनी इझीटेस्ट अॅप (EzeeTest App) आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांकडून दर रविवारी येणारे पेपर सोडवून घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे संबंधित शिक्षकांना आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट मोबाईलवर compare करता येणार.आहे. App विषयी काही तांत्रिक अडचण असल्यास या ७७६७००८६१४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे सूचितकेले आहे.
        तरी सदर App चा लाभ घेणेसाठी आपल्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांचे मध्ये जागृती करुन शाळेतील इ. ५ वी व इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परिक्षेत यश प्राप्त व्हावे व जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप परिक्षेत उत्तीर्ण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न आपलेस्तरांवरुन करण्यात यावेत.
        EzeeTest App हे ८ वी ते १० वी पर्यतच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्टसाठी , तसेच शिक्षकांसाठी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त असे हे शैक्षणिक App आहे.
      Play Store वरून  app डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला स्पर्श करा.




 Ezee App



If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close