दहावीच्या विद्यार्थ्यांनी कल व अभिक्षमता चाचणी २०१९-२० खालील पद्धतीने आत्ताच पूर्ण करा.
कल चाचणी 2019-20
शाळेचा Index क्रमांक व पासवर्ड तुमच्या शिक्षकांकडून भरून घेऊन लॉगीन करा . तसेचअप्लिकेशन नंबर किंवा स्वताचे नाव टाकून सर्च करा व तुमची कल चाचणी पूर्ण करा.
(सूचना:-१८ जानेवारी २०२० पर्यंत कलचाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.)
खालील लिंक डायरेक्ट ऑनलाईन टेस्टच्या पेजवर घेऊन जाईल. तर आत्ताच खालील चित्रावर क्लिक करा व लवकरात लवकर कलचाचणी पूर्ण करा.
(सूचना:-१८ जानेवारी २०२० पर्यंत कलचाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.)
खालील लिंक डायरेक्ट ऑनलाईन टेस्टच्या पेजवर घेऊन जाईल. तर आत्ताच खालील चित्रावर क्लिक करा व लवकरात लवकर कलचाचणी पूर्ण करा.
If you have any doubts, please let be know.