कलचाचणी २०२० मुदत वाढ


कल आणि अभिक्षमता चाचणी २०२०

    आपल्या सर्वांच्या विनंतीवरून या वर्षीसाठीच्या चाचणीसाठी *दि. 23 जाने 2020 ते 31 जाने 2020 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
   सोबत दिलेल्या याद्यांमध्ये विभागनुसार अजूनही चाचणी १००% पूर्ण न केलेल्या शाळांची यादी दिलेली आहे,

     तरी कृपया सर्व विभागीय, जिल्हा आणि तालुका समन्वयकांनी याविषयीचा पाठपुरावा घेऊन दिलेल्या मुदतवाढीत चाचणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करूया.XC

 खालील लिंक डायरेक्ट ऑनलाईन टेस्टच्या पेजवर घेऊन जाईल. तर आत्ताच खालील चित्रावर क्लिक करा व लवकरात लवकर कलचाचणी पूर्ण करा.

 KALCHACHANI


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close