माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
मध्ये संबंधित विद्यार्थी अतिरिक्त गुण सवलतीपासून वंचित राहू नयेत यासाठी एलिमेंटरी
व इंटरमिजिएट परीक्षेच्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्राप्त झाली
नसल्यास तसेच विद्यार्थ्याकडून प्रमाणपत्र गहाळ झाले असल्यास सदर परीक्षेची केंद्रप्रमुख
व शाळा प्रमुखाने प्रमाणित केलेली संगणकीय निकालाची प्रत यादी सादर करावी.
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तरी
ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव राहिले आहेत त्यांचे प्रस्ताव दि. 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत पाठविण्यात यावेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे
खालील प्रमाणे परिपत्रक…
Tags
SSC IMP
