कल व अभिक्षमता चाचणी 2019 - 20 चा निकाल Kalchachani Result 2020

0 Mr. Annasaheb Babar

कल व अभिक्षमता चाचणी 2019 - 20 चा निकाल
Kalchachani Result 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या  कलमापन  व अभिक्षमता चाचणीचा निकाल  आज दुपारी 1:00 वाजता खालील संकेतस्थळावर पहावयास मिळणार आहे.

कलमापन व अभिक्षमता चाचणी  राज्यातून 22478 शाळांमधून 1576926 विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. ही कल अभिक्षमता चाचणी मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून पूर्ण केलेली होती.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close