शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४१) || Online Study

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४१) || Online Study


Online Study

दि. २४ मे २०२०  वार- रविवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
 40 online study

       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.









कोरोना योद्धा






मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243





Story weaver

आमची बियाणे बँक





अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : शूर मित्र





चित्रकला

पोस्टर कलरमध्ये वस्तुचित्रातील बकेट रंगवणे

 40 online study





स्पोकन इंग्लिश

English speaking practice






संगणक विज्ञान

प्रकल्प





संगीत/नाटक

गायन 
हार्मोनियमचा परिचय व इतिहास





मजेत शिकूया विज्ञान

ऋतू कसे निर्माण होतात?





इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - गणित भाग २
पाठ - वर्ग समीकरणे





शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - घन ठोकळ्यांची मांडणी





इयत्ता - ८ वी

विषय - मराठी
घटक - शब्दांच्या जाती





Stay home, stay safe!





आपला

दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


Tag -

#online study app,#online study material,#online study app download,#he online study app,#create an online study guide,#online study best app,#online study class,online study class 10,#online study course,#online study class 8,#online study for class 5

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close