शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२१)(Online Study)

0 Mr. Annasaheb Babar
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२१)(Online Study)

Online Shikshak ASB


दि. ४ मे २०२०  वार-सोमवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : मजा आली

कला/हस्तकला
बांगड्यांची कलाकृती - मेणबत्ती स्टँड

स्पोकन इंग्लिश
Words ending with 'y'

संगणक विज्ञान
प्रकल्प - Fun with text

संगीत/नाटक
तुम्हीच व्हा डायरेक्टर!

मजेत शिकूया विज्ञान
कागदाचा अष्टकोनी कप

Story weaver
चुस्कीत शाळेत जाते

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - खोद आणखी थोडेसे (कविता)

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - इंग्रजी
घटक - Homophones

इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - वेग, वेळ आणि अंतर

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close