शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५२) || online education stocks 52



शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५२) || online education stocks 52


online education stocks

दि. ४ जून २०२०  वार - गुरूवार

           नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. आपण आपल्या घरी राहूनच online education चा जो stocks मिळत आहे त्याचा उपयोग केला पाहीजे.

     महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत श्री. दिनकर पाटील (संचालक-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे) यांनी   सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
   
     दीक्षा ऍप मध्ये  online education चा मोठा stocks उपलब्ध आहे.   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा
https://bookyboo.com/virus-warrior-marathi

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

Story weaver
वारा

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : तोशियाचे स्वप्न

चित्रकला
रंग व रंगसंगती भाग २

Spoken English
मधू आणि दिपकशी ओळख भाग २

संगणक विज्ञान
Scratch - स्प्राईटचे आकारमान

संगीत/नाटक
गायन
राग यमन मधील छोटा ख्याल आणि द्रुत बंदिश

मजेत शिकूया विज्ञान/कागदकाम
बुडणारा आणि तरंगणारा चेंडू

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग २
पाठ - शंकूच्छेद भाग २

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - गटाशी जुळणारे पद

इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - मध्यमान भाग २

Stay home, stay safe!

         वरील प्रमाणे जो Online Education चा  stocks मिळालेला आहे तो save मध्ये  ठेवा म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा वापर करून अभ्यास करता येईल.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close