शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 108) | Online Study 108

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 108) | Online Study 108

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 108) | Online Study 108

दि..३० जुलै २०२०  वार - गुरूवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

 * मा.ना.वर्षा गायकवाडमंत्रीशालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. चा उपयोग करून घरीच बसून आपले शिक्षण चालू ठेवा.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक


आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला

इयत्ता पहिली
घटक - सॉक पपेट

इयत्ता दुसरी
घटक - फुलांचे मंडळ ३

इयत्ता तिसरी
घटक - संकल्पचित्र रेखाटन

इयत्ता - चौथी
घटक - संतांची कामगिरी
प्रस्तावना

श्री. चक्रधर स्वामी

इयत्ता पाचवी
घटक - इतिहास म्हणजे काय?
पुरातत्व

इयत्ता सहावी
घटक - भारतीय उपखंड आणि इतिहास
समुद्रातील बेटे

सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश

इयत्ता सातवी
घटक - इतिहासाची साधने
भौतिक साधने भाग २

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन

इयत्ता आठवी
घटक - इतिहासाची साधने
ध्वनी मुद्रिते

दृक,

इयत्ता नववी
घटक - इतिहासाची साधने
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

टपाल तिकिटे

इयत्ता दहावी
घटक - इतिहास लेखन
भारतीय परंपरा

उपक्रम २३
आपल्या मित्र-मैत्रिणीनंमधल्या कोणत्या सवयी तुम्हाला आवडतात?

उपक्रम २४
इतरांशी नेहमी आदराने का वागावे या वर आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे मत जाणून घ्या. या नंतर आपले मत काय आहे याचा विचार करा व मित्रमैत्रिणींना/भावंडांना/पालकांना/ शिक्षकांना कळवा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!

सध्या घरीच राहून आपण रोज येणारा OnlineStudyअभ्यासमाला)पूर्ण करूया आणि आपले शिक्षण चालू ठेऊया.

Tag-10,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study math

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close