शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 99)|Online Stydy 99

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 99)|Online Stydy 99
दि..२१ जुलै २०२०  वार - मंगळवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

राज्यातील शाळा कोरोना मुळे बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचसोबत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनासोबत स्वयंसेवी संस्था देखील काम करत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र च्या सहकार्याने एम. के.सी.एल नॉलेज फौंडेशन हि पुण्यातील स्वयंसेवी संस्था DD सह्याद्री वाहिनीवर मोफत स्वरूपात इ. पहिली ते इ.आठवी च्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली” ही दैनंदिन मालिका आज सोमवारदि.२० जुलै २०२० पासून सुरु करत आहे.  या मालिकेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

अभ्यासमालेचे वेळापत्रक

सोमवार - मराठी
मंगळवार - परिसर अभ्यास १/विज्ञान
बुधवार - गणित
गुरूवार - परिसर अभ्यास २/इतिहास
शुक्रवार - इंग्रजी
शनिवार - परिसर अभ्यास २/ विज्ञान
रविवार - सहशालेय साहित्य

उपक्रम ३
लॉकडाऊन दरम्यान आपल्या कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या यावर त्यांच्याशी चर्चा करा.

उपक्रम ४
आपल्या गावात/शहरात तुमचे सर्वात आवडीचे ठिकाण कोणते व का यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.


आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान

इयत्ता पहिली
बांगड्यांची कलाकृती - मोर

इयत्ता दुसरी
रंगीत बटनांची होडी

इयत्ता तिसरी
आपल्या अवतीभवती
सजीव - निर्जीव

इयत्ता - चौथी
फुलपाखरांमधील रूपांतरण

इयत्ता पाचवी
तारे, ग्रह आणि सूर्यमाला
सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू

इयत्ता सहावी
नैसर्गिक संसाधने

इयत्ता सातवी
सजीवांमधील विविधता
डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत

इयत्ता आठवी
सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

इयत्ता नववी
गतीचे नियम
वस्तूची गती

इयत्ता दहावी
गुरुत्वाकर्षण भाग २
केप्लरचा पहिला नियम

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close