दहावी गणित भाग 1 || वर्गसमीकरणे || SSC Maths Part 1|| Quadratic Equation

दहावी गणित भाग 1 || वर्गसमीकरणे || SSC Maths Part 1|| Quadratic Equation

SSC Maths Part 1|| Quadratic Equation
SSC Maths

दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग १ मधील वर्गसमीकरणे  या प्रकरणातील वर्गसमीकरणांची मुळे ( उकल ), सराव संच २.१, अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवणे व सराव संच २.२ या पाठ्यांशाशी  संबंधीत Video खाली दिला आहे.

       तो Video पहा आणि त्या खालील टेस्ट पूर्ण करून आपल्याला किती गुण मिळाले हे हि पहा.


वर्ग समीकरणे || वर्गसमीकरणाची उकल # 1



वर्गसमीकरणे || सरावसंच 2.1 # 2




वर्गसमीकरणे || अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवणे 

सरावसंच 2.2 # 3




सर्व Video पहिले असतील  तर खालील टेस्ट पूर्ण करा. 
‌टेस्ट दिल्यानंतर आपण आपले गुण बघू शकता आणि कोणते प्रश्न चुकले तेही बघू शकता.

Test No. 01
 Quadratic Equation 12

Test No. 02
 Quadratic Equation 11

Tag-
ssc maths syllabus,ssc maths classes,ssc maths chapter 2,ssc maths algebra,ssc maths app,ap ssc maths,ap ssc maths important questions,ssc maths best teacher,ssc maths chapter,ssc maths chapter wise,ssc maths channel

1 टिप्पण्या

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close