शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११०) | Online Study 110
![]() |
| Online Study |
दि..१ ऑगस्ट २०२० वार - शनिवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा
गायकवाड , मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. OnlineStudy चा उपयोग करून घरीच बसून आपले
शिक्षण चालू ठेवा.
यातील
दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा
विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/सहशालेय उपक्रम
इयत्ता
पहिली व दुसरी
घटक -
कचऱ्याचे विघटन
कचऱ्याचे
व्यवस्थापन का महत्वाचे आहे?
इयत्ता
तिसरी
घटक - आपल्या
अवतीभवती
इयत्ता -
चौथी
घटक - साठवण
पाण्याची
इयत्ता
पाचवी
घटक - आपली
पृथ्वी आणि सूर्यमाला
प्रस्तावना, तारे, ग्रह
सूर्यमाला
आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
इयत्ता
सहावी
घटक - पृथ्वी
आणि वृत्ते
आकृतीच्या
साह्याने पाहू
वृत्तजाळी
इयत्ता
सातवी
घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
प्रस्तावना
चंद्रकला
इयत्ता आठवी
घटक -
स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
हे नेहमी
लक्षात ठेवा
सांगा पाहू
इयत्ता नववी
घटक -
वितरणाचे नकाशे
समघनी
पद्धत
समघनी
पद्धतीचे टप्पे
इयत्ता
दहावी
घटक - 10
प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1
प्राकृतिक
रचना व जलप्रणाली भाग 1
उपक्रम २७
इंद्रधनुष्य
कसा तयार होतो? त्यामध्ये किती व कोणकोणते रंग असतात? हे आपल्या भावंडांना/ पालकांना विचारा आणि त्या बद्दल माहिती जाणून
घ्या.
कसे तयार
होते?
उपक्रम २८
इतरांशी स्वतःची तुलना करणे योग्य आहे का? यावर तुमचे मत काय आहे हे आपल्या पालकांना/ शिक्षकांना सांगा.
त्यांचेही मत जाणून घ्या.
दि.१३ एप्रिल
२०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर
जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!


If you have any doubts, please let be know.