शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 109) | Online Study 109

Online Study

दि..३१ जुलै २०२० वार - शुक्रवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. चा उपयोग करून घरीच बसून आपले शिक्षण चालू ठेवा.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा
विषय - इंग्रजी
इयत्ता पहिली
Topic - Greetings
इयत्ता
दुसरी
Topic - Let's Speak
Introduction
इयत्ता
तिसरी
Topic - A Guessing
Game
इयत्ता -
चौथी
Topic - Circles 1
Practice English
Dialolgues
Third Round
इयत्ता
पाचवी
Topic - A to Z
Introduction and
activity
इयत्ता
सहावी
Topic - Fun and
Games
Activity 3
Activity 4
Activity 5
इयत्ता
सातवी
Topic - Warm up
with Tara and friends
Introduction
Explaining next
half of the poem
इयत्ता
आठवी
Topic - Androcles
and the Lion
Introduction
Story
इयत्ता
नववी
Topic - The fun
they had
Part 1
Part - 2
Question and answer
Session
इयत्ता
दहावी
Topic - Twelve
Tenses Overview
Convert Active
Voice to Passive Voice
उपक्रम २५
आपल्या
मित्र-मैत्रिणींमधल्या कोणत्या सवयी तुम्हाला आवडत नाहीत? यावर विचार करा. तुमच्या स्वतः च्या कोणत्या सवयी तुम्हाला बदलायच्या
आहेत व का ? या वर आपल्या भावंडांशी/मित्र-मैत्रिणींशी
चर्चा करा.
उपक्रम २६
आपल्या
नातेवाईकांपैकी (मामा, मामी, मावशी, काका काकी इत्यादी) तुम्हाला
सर्वात जास्त कोणाचा स्वभाव आवडतो व का? यावर
विचार करा व आपल्या आई-वडिलांना सांगा.
दि.१३
एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील
लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
Tag-10,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study math

If you have any doubts, please let be know.