शाळा बंद.. पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- 113 | Online Study 113
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा गायकवाड , मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. OnlineStudy चा उपयोग करून घरीच बसून आपले शिक्षण चालू ठेवा.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा विषय -
परिसर अभ्यास १/विज्ञान/ कला/हस्तकला
इयत्ता
पहिली
घटक -
बांगड्यांची कलाकृती
मेणबत्ती
स्टँड
इयत्ता दुसरी
घटक -
फुलांच्या कलाकृती
फुलांचे मंडळ
२
इयत्ता
तिसरी
घटक - अबब!
किती प्रकारचे हे प्राणी
इयत्ता -
चौथी
घटक - साठवण
पाण्याची
इयत्ता
पाचवी
घटक -
पृथ्वी आणि जीवसृष्टी
इयत्ता
सहावी
घटक -
सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण
प्राण्यांमधील
विविधता
इयत्ता
सातवी
घटक -
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
हवेचे
गुणधर्म
इयत्ता
आठवी
घटक - बल व
दाब
वातावरणीय
दाब
इयत्ता
नववी
घटक - धारा
विद्युत
धारा विद्युत
परिचय
इयत्ता
दहावी
घटक -
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
उपक्रम
३३
तुमचे आई
वडील त्यांच्या लहानपणी कोण कोणते खेळ खेळायचे? या बद्दल
त्यांना विचारा. तुम्हाला कोणते खेळ आवडतात व का हेही त्यांना सांगा.
उपक्रम
३४
इंद्रधनुष्य कसे तयार होते ? याची माहिती आपल्या पालकांकडून/ शिक्षकांकडून घ्या. त्यात कोण कोणते
रंग असतात याची यादी करा व तुम्हाला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो व का याचा विचार
करा.
दि.१३
एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील
लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
Tag- online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 

If you have any doubts, please let be know.