शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच - वर्षा गायकवाड
The decision to start the school will be taken after Diwali
महाराष्ट्रात
शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री
वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. दिवाळीनंतर परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या याबाबत निर्णय
घेण्यात येणार आहे .
सुरुवातीला
नववी ते बारावी चे वर्ग सुरू केले जातील आणि त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने इतर वर्गही चालू केले जातील. तसेच महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी आहे हीच परिस्थिती पुढचे
पंधरा ते वीस दिवस राहिली तर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही वर्षा गायकवाड
यांनी स्पष्ट केले.
BBC NEWS
*******************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.