शाळांना 12 नोव्हेंबर ते दि. 16 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी
- सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे दिवस 230 दिवस होणे आवश्यक आहे.
- इयत्ता
पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस
किमान 200 व सहावी ते आठवी या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील
शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 220 होणे आवश्यक आहे.
- शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 12 नोव्हेंबर ते दिनांक 16 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण असल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे या कालावधीत शाळा मार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील.
******************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
Tags
NEWS