जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन कोर्स

0 Mr. Annasaheb Babar

5th च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी 

जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन कोर्स 

Free online course for Jawahar Navodaya exam preparation



नोव्हेंबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2000
स़ंध्याकाळी 5:30 वाजता 

नवोदय प्रवेश परिक्षा २०२१ देणाऱ्या ५वी च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या स्टुडेंटस् साठी

या वर्कशाॅप मध्ये काय शिकायला मिळेल...?
१) नवोदय परिक्षेबद्दल  गैरसमजुती
२) मॅथ्स आणि बुद्धिमत्ता विषयाचे काॅन्सेप्ट लर्निंग
३) नवोदय परिक्षेच्या तयारी साठी टिप्स् 
४) नवोदय परिक्षेच्या तयारीसाठी लागणारे स्टडी मटेरिअल बद्दल माहिती.


या कार्यशाळे बद्दल काही महत्वाच्या गोष्टी - 
  • 5th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 
  • मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
  • व्हाट्सअप च्या माध्यमातून Online Training मध्ये सहभागी होता येईल.  कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.​

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
*******************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close