दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या तारखांमध्ये मुदत वाढ
2021 मध्ये घेण्यात येणार्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या तारखांमध्ये मुदत वाढ झालेली आहे.
- माध्यमिक शाळांनी नियमित आवेदनपत्रे पत्रे भरण्याची मुदत
- मंगळवार दिनांक 12 /01/ 2021 ते सोमवार दिनांक 25 /01 /2021 पर्यंत
- माध्यमिक शाळांनी पुनर परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व पूरक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची मुदत
- मंगळवार दिनांक 12/ 01 /2021 ते सोमवार दिनांक 25/ 01 /2021 पर्यंत
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page

