पालकांनी शाळेस द्यावयाचे संमतीपत्र अथवा हमीपत्र

 पालकांनी शाळेस द्यावयाचे संमतीपत्र  हमीपत्र 


कोरोना प्रादुर्भावा मुळे (कोवीड- १९) झालेल्या परिस्थितीमुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

मात्र महाराष्ट्र शासनाने दि. २७ जानेवारी २०२१ पासून इ. ५ ते इ. ८ वी शाळा उघडण्यास परवानगी दिलेली असून इ. ५ ते इ. ८ वी वर्गासाठी शाळेमध्ये प्रत्येक्ष अध्यापनास सुरुवात होणार आहे.यासाठी पालकांनी शाळेस द्यावयाचे संमतीपत्र अथवा हमीपत्र नमुना...

संमतीपत्र डाऊनलोडकरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.




1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 8


2) Telegram Channel

3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close