इयत्ता ९ वी व १० वी च्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमात शै. वर्ष २०२० - २१ साठी सुधारणा

 इयत्ता ९ वी व १० वी च्या  गणित विषयाच्या अभ्यासक्रमात  शै. वर्ष २०२० - २१ साठी  सुधारणा



  • शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत.
  • शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेश्या तासिका मिळणार नाहीत.
  • पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासा साठी उपयोगी आहेच पण शिकविण्यासाठी पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयंअध्यनासाठी (for self study) सोडला असल्याचे तसेच काही प्रकरणे वगळली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

कमी केलेला अभ्यासक्रम खालील प्रमाणे



*******************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close