राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education" वेबिनार - दुसरा दिवस

 राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education"  वेबिनार - दुसरा दिवस

  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असणारे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक 22 व 23 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये सकाळी 10:00 ते 11:30  या वेळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.

दुसरा  दिवस 

दि. २३/०१/२०२१

सकाळी 10:00 ते 11:30 



1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 8
    https://chat.whatsapp.com/KNZTu5L3UXwGdRNy61jPpL


2) Telegram Channel

3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close