राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education" या विषयावरील वेबिनार - पहिला दिवस
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असणारे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक 22 व 23 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये सकाळी 10:00 ते 11:30 या वेळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.
Please Download Google Class Classroom
For Assignment
For Feedback Form
पहिला दिवस
दि. २२/०१/२०२१
सकाळी 10:00 ते 11:30
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 8
https://chat.whatsapp.com/KNZTu5L3UXwGdRNy61jPpL
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.