१० वी च्या व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
- दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारखा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी
जाहिर केल्या आहेत.
- दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2121 ते 31 मे 2021 दरम्यान
- दहावीच्या परिक्षांचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
- दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
- बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे.
- बारावीच्या परिक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
- बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.
......असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतलं आहे.
दरवर्षी 10 वीच्या परिक्षा मार्च महिन्यात तर बारावीच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होतात. त्यामुळे शैक्षणीक वर्ष हे साधारण जून ते एप्रिल असं मानलं जायचं मात्र आता परिक्षाच लांबल्याने शैक्षणीक वर्षाचा कालावधी बदलला आहे
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.