राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education" या विषयावरील वेबिनार

 राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education" या विषयावरील वेबिनार

राज्यातील सर्व शिक्षकांकरीता आयोजित "Digital Tools for Education" या विषयावरील वेबिनार

  • प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण 17000 शिक्षकांना ऑनलाइन स्वरूपामध्ये गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आलेल्या असल्या तरी दैनंदिन दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असणारे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक 2223 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये सकाळी 10:00 ते 11:30  या वेळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.
  • सदर वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गूगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
  •  वेबिनारकरिता उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी खालील लिंक वर क्लिक करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करून नाव नोंदणी करावी.
  •  सदर लिंक वर नाव नोंदणी केल्यावरच संबंधित शिक्षकास वेबिनार ची लिंक एसएमएस'द्वारे प्राप्त होईल.

Registration Link

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeBYeMEgtXhKtN058_oI7g8qNcvVf-t5iZnjxoZVdyv1yEr7g/viewform?gxids=7826
OR

Second Day

LIVE

First Day

 

        
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

2) Telegram Channel

3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close