दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य अंतिम वेळापत्रक

0 Mr. Annasaheb Babar

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य अंतिम वेळापत्रक | Possible final schedule of 10th and 12th written examinations

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य अंतिम वेळापत्रक | Possible final schedule of 10th and 12th written examinations

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य अंतिम वेळापत्रक | Possible final schedule of 10th and 12th written examinations


दहावीचे संभाव्य वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 



बारावीचे संभाव्य वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



*************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 9

2) Telegram Channel

3) Facebook Page


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close