इयत्ता १० वी एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन

0 Mr. Annasaheb Babar

 इयत्ता १० वी एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारीमार्गदर्शन आणि शंका निरसन  | 

SSC Board Exam Preparation Guidance and Resolving Doubts

इयत्ता १० वी एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन (विषय – इंग्रजी )

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे आयोजित बोर्ड परीक्षा तयारी व मार्गदर्शन  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद राहिल्याने इयत्ता १० वी  मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या बाबत भेडसावणार्‍या समस्याअनेकविध शंकात्यामुळे निर्माण झालेला ताण-तणाव त्याचबरोबर प्रश्नपत्रिका प्रारूप आणि तदअनुषंगिक प्रश्न या सर्व बाबी समजून घ्या.

इयत्ता - 10 वी

विषय – इंग्रजी  (माध्यम-उर्दू )

 (एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारीमार्गदर्शन आणि शंका निरसन )

दिनांक :04 मार्च  2021,

वेळ दुपारी 4:00 ते 5:00     

                                                           LIVE 

इयत्ता १० वी - इंग्रजी - उर्दू माध्यम



इतर विषयांचे व्हिडीओ खालील प्रमाणे ....

इयत्ता १० वी - हिंदी (संयुक्त) - उर्दू माध्यम



इयत्ता १० वी - मराठी (संयुक्त) -उर्दू माध्यम




इयत्ता १० वी - उर्दू (विषयातील शंका समाधान )



*************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 9

2) Telegram Channel

3) Facebook Page


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close