इयत्ता १० वी एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन | गणित १ (बीजगणित) - उर्दू माध्यम
SSC Board Exam Preparation Guidance and Resolving Doubts
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित बोर्ड परीक्षा तयारी व मार्गदर्शन कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद राहिल्याने इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या बाबत भेडसावणार्या समस्या, अनेकविध शंका, त्यामुळे निर्माण झालेला ताण-तणाव त्याचबरोबर प्रश्नपत्रिका प्रारूप आणि तदअनुषंगिक प्रश्न या सर्व बाबी समजून घ्या.
इयत्ता - 10 वी
इयत्ता १० वी - गणित १ (बीजगणित) - उर्दू माध्यम
(एप्रिल/मे -2021 बोर्ड परीक्षा तयारी, मार्गदर्शन आणि शंका निरसन )
दिनांक :05 मार्च 2021,
वेळ : दुपारी 4:00 ते 5:00
LIVE
*************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.