ऑनलाईन महिला दिन राज्यस्तरीय कार्यक्रम | Online Women's Day state level program
ऑनलाईन
महिला दिन राज्यस्तरीय कार्यक्रम दि. 8 मार्च 2021 ते दि.12 मार्च 2021 पर्यंत घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे...
दिनांक : - 8 मार्च 2021
वेळ :- सकाळी 11 ते 1
विषय :- माझ्या कर्तुत्वाच्या दिशा
मुलाखत : - मा. ना.प्रा. वर्षाताई गायकवाड
( महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री)
- मा. ना.प्रा. वर्षाताई गायकवाड मंत्री शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांची मुलाखत
- "जीवन शिक्षण" मासिकाच्या "महिला दिन" विशेषांकाचे प्रकाशन
- महिला दिनानिमित्त कर्तुत्वान स्त्रियांचा सन्मान व शुभेच्छा.
- डॉ. शकुंतला काळे
डॉ. मेघा उपलाने
डॉ. शुभदा जाजू
प्रा. विदिता वैद्य
प्रगती बाणखेले , लता फड ,
मनीषा तारळेकर , वैशालीताई मोटे
LIVE
***************
*************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.