NMMS परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे | NMMS Admit Card 2021

0 Mr. Annasaheb Babar

NMMS परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. 8 वी साठी परीक्षा दि. 21 मार्च 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रात एकूण ३७८ केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ८६१२ शाळा व एकूण ९७५२६ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या http://www.mscepune.in  व

https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ०८ मार्च २०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापकांना/पालकांना/विद्याथ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रसंचालक / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेशी संपर्क साधावा.

प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे काढण्यासाठी येथे क्लिक करा.

NMMS परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे
*************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close