इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर

इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर

शालेय शिक्षण विभागातर्फे

 इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर दि. १५ मार्च २०२१ पासून सुरू होत आहे.

 इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. १५ मार्च २०२१ पासून दि.०२  एप्रिल  २०२१ पर्यंत एकूण १५ दिवस डी. डी. सह्याद्री वाहिनीवर विषयवार मार्गदर्शन मिळणार आहे. तरी सर्व इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी  त्याचा लाभ घ्यावा.

Subject wise guidance on Sahyadri channel or SSC AND HSC Student

सविस्तर वेळापत्रक

*************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.

1) WhatsApp Group (New Update)
    Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close