शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

1 Mr. Annasaheb Babar

शिक्षक दिनानिमित्त आपल्यासाठी घेऊन येत आहोत राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा

सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत.

अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्‍त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी व त्यांच्या कार्याबद्दल  माहिती करून घेणे आपले आद्य कर्तव्य आहे . तसेच सध्याच्या Covid-19 च्या प्रादुर्भावाने सध्याच्या अध्यापन पद्धतीत सुद्धा बदल करावा लागला. अध्यापन पद्धतीत वापरल्या जाणार्या टूल्सची माहिती व्हावी. या उद्देशाने टेस्टच्या  माध्यमातून ती माहिती मिळवून घेण्याचा एक छोटा प्रयत्न करूया.

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा


शिक्षक दिनाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा !

Tag- शिक्षक दिन प्रश्नमंजुषा,शिक्षक दिन,शिक्षक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा,teachers day 2021,teachers day gift
the teachers day,teachers day birthday,teachers day banner,teachers day date,teachers day date 2021
e test on teachers day,teachers day india,teachers day in 2021

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. मला अजूनही माझ्या email var प्रमाणपत्र मिळाले नाही...शिक्षक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा...

    उत्तर द्याहटवा

If you have any doubts, please let be know.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close