Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह
* सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनानिमित्त
शासनामार्फत दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A
Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह राबविणेबाबत दि. ३१ऑगस्ट
२०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित.
* राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता
पहिली ते इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे
आयोजन.
शालेय स्तरावर ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीद्वारे निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य
लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व
स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन.
thank a teacher note,thank a teacher art contest,how to thank a teacher after result,thank you to a teacher's assistant,thank you as a teacher,thank you teacher appreciation,thank you teacher essay,thank a teacher from parent
If you have any doubts, please let be know.