अध्ययन स्तर निश्चिती प्रशिक्षण | Study level assurance training

0 Mr. Annasaheb Babar

अध्ययन स्तर निश्चिती प्रशिक्षण 

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या हेतूने जिल्हा परिषद  व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील सर्व शाळासाठी १० कलमी कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये अध्ययन स्तर निश्चिती हा एक प्रमुख कार्यक्रम आहे. पहिल्या टप्प्यात इ.५ ते ८ वी च्या वर्गात अध्ययन करणाऱ्या मराठी माध्यमाच्या शासकीय, जि.प.शाळा व खाजगी अनुदानित व विनानुदानित शाळामधील सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर दि.२५ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत निश्चीत करायचा आहे. यासाठी  इ.५ ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण खालील वेळापत्रकानुसार संपन्न होणार आहे.

दिनांक :- 20 ऑक्टो. 2021

वेळ :- सकाळी  11;00 ते 2:00

विषय:-  भाषा,इंग्रजी  व गणित अध्ययन स्तर निश्चीती  

LIVE

दिनांक :- 21 ऑक्टो. 2021

वेळ :- सकाळी  11;00 ते 2:00

विषय:-  प.अभ्यास/सा. विज्ञान व स.शास्र अध्ययन स्तर निश्चीती  

LIVE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close