सन २०२१ मध्ये इ .१०वी व इ.१२वी परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा

सन २०२१ मध्ये  इ .१०वी व इ.१२वी परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा

सन २०२१ मध्ये  इ .१०वी व इ.१२वी परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड--१९ च्या प्रादुर्भावामूळे) रद्द करण्यात आली. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.

     यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालळय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे १) इ.१० वी व १२ वी साठी खालील लिंक द्वारे नोंदविणे आवश्यक आहे.

 https://www.mahahsscboard.in/

इयत्ता १० वी माध्यमिक शाळांनी खालील लिंक द्वारे विद्यार्थ्यांचा तपशील नोंदविणे आवश्यकआहे.

https://feerefund.mh-ssc.ac.in

इयत्ता १२ वी माध्यमिक शाळांनी खालील लिंक द्वारे विद्यार्थ्यांचा तपशील नोंदविणे आवश्यकआहे.

https://feerefund.mh-hsc.ac.in

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी

शासन निर्णय 
*********************************************
Tag- Refund of ssc and hsc exam 2021 fee,refund ssc exam 2021,refund hsc exam 2021


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close