शालेय शिक्षण मंत्र्यांचा, मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद

शालेय शिक्षण मंत्र्यांचा, मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद | Interaction with school education ministers, headmasters and teachers For 10th and 12 students

शालेय शिक्षण मंत्र्यांचा, मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद | Interaction with school education ministers, headmasters and teachers For 10th and 12 students

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत..

उपरोक्त विषयान्वये मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी ४.३० वा. ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त ( शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत. सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक , मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी खालील लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून सदरच्या संवाद कार्यक्रमासाठी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.

*********************************************

FOR SSC BOARD March 2022  EXAM 

Practice Question Paper

इयत्ता १० वी सर्व विषयांची प्रश्नपेढी पहाण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

**************************************************

नावनोंदणी केलेनंतरच संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंक वरून सदर ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच संबंधितांची उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. सदर नाव नोंदणी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.

गणित प्रश्न ४ था व ५ वा सोडविण्यासाठी उत्तरासहीत प्रश्न 

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाशी संलग्नित सर्व इ.१० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांना सदरच्या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close