वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट दिनांक १४/०५/२०२२

वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट दिनांक १४/०५/२०२२

Senior and Selection Category Training Update dated 14/05/2022

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी पहाण्यासाठी येथे लिंकला क्लिक करा..

1.ज्यांनी वरिष्ठ आणि निवड श्रेणी साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यांच्या माहितीची तपासणी पूर्ण झाली आहे.

2.अंदाजे 20 मे पर्यंत आपणास लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळण्याची शकयता आहे.

3. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचे सर्व घटक निर्मिती SCRT ने केली आहे आणि त्याचे

परीक्षण ही पूर्ण झाले आहे.

4. इन्फोसिस कंपनी बरोबर झालेल्या करारानुसार ही कंपनी टेक्निकल मदत करणार आहे. त्यानुसार व्हिडिओ आणि इतर साहित्य अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

 *******************************

निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत आपणास ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

पुणे, महाराष्ट्र

७०८, आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट,

सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०

Phone: 020-24476938

Email: trainingsupport@maa.ac.in

निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी बाबत आपणास ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचे निरसन वर दिलेल्या फोन नंबर आणि ईमेल आयडी वर पाठवाव्यात आपल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

*************************************

अधिक माहितीसाठी खालील लिंकला  क्लिक करा.

https://training.scertmaha.ac.in/#about

*************************************

प्रशिक्षण उद्दिष्टे व पात्रता निकष  माहितीसाठी खालील लिंकला  क्लिक करा.

https://www.onlineshikshakasb.com/2022/05/Senior-and-selection-pay-grade-training.html

********************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

    Online Shikshak ASB 12

     https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj

2) Telegram Channel

     https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

     https://www.facebook.com/onlineshikshakasb

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close