वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट दिनांक 15/05/2022

0 Mr. Annasaheb Babar

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट दिनांक 15/05/2022


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी पहाण्यासाठी येथे लिंकला क्लिक करा..

सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in

या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

सदर प्रशिक्षणाबाबत  इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.

 अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक : 

https://www.facebook.com/MahaSCERT

📌 युट्यूब:

https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw


एम डी सिंह,

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

********************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

    Online Shikshak ASB 12

     https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj

2) Telegram Channel

     https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

     https://www.facebook.com/onlineshikshakasb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close