संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणेबाबत प्रशिक्षण PAT (महाराष्ट्र) या चॅटवॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्...
संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणेबाबत प्रशिक्षण
PAT (महाराष्ट्र) या चॅटवॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे.
संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणेबाबत प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२: ०० वाजता देण्यात येणार आहे त्याचे LIVE प्रशिक्षण तुम्ही खालील लिंकवर पाहू शकाल.
यु ट्यूब लिंक: https://www.youtube.com/live/COJToQyq0cQ?si=M9Mp6jzYJ6os7spb
PAT (महाराष्ट्र) वेबपेज
1. संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर Computer च्या सहाय्याने भारणेसाठी लिंक....
1. संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर Mobile च्या सहाय्याने भारणेसाठी Google Play Store ची लिंक....
****************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 12
https://chat.whatsapp.com/KCJZpeluBB57Rltv45ZWz6
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
https://www.facebook.com/onlineshikshakasb
***********************
COMMENTS