3. वर्तुळ - Test No. 4 (SSC Maths 2 )
 |
Add caption |
चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय आणि वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्यभागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप, त्या कोनाने अंतर्खंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्मे असत यावर आधारीत ही चाचणी असेल.
If you have any doubts, please let be know.