शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-15) (Online Education)

0 Mr. Annasaheb Babar
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-15) (Online Education)


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-15)


दि.२८ एप्रिल २०२०  वार-मंगळवार


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    १३ एप्रिल ते २६ एप्रिल 2020 या कालावधीत आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या अभ्यासमाला पाहिल्या आणि त्यावरील प्रश्नमंजुषाही सोडवल्या असतीलच!
      दि.२७ एप्रिल २०२० आपण सुरू करत आहोत  विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम आपण कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आजपासून आपण सुरू करत आहोत.

         सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कला/हस्तकला
बांगड्यांची कलाकृती - मोर
 कला


स्पोकन इंग्लिश
Sound of letters
 स्पोकेन


संगणक विज्ञान
पेंट ॲप्लिकेशनचा परिचय
 संगणक

संगीत/नाटक
नाटकातील आपला आवाज आणि कडाडणारी वीज
 संगीत

मजेत शिकूया विज्ञान
मजेशीर फिरकी
 मजेशीर

आता कचरा नाही
कचऱ्याचे वर्गीकरण
 kachra

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - बोलतो मराठी
 10

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
घटक - सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
 marathi 1

इयत्ता - ८ वी
विषय - मराठी
घटक -शुद्ध शब्द 
 marathi



Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close