शाळा बंद...पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१६) (Online Education)

शाळा बंद...पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१६) (Online Education)

शाळा बंद...पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१६)


दि.२९ एप्रिल २०२०  वार-बुधवार

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
  मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम आपण कृती करून पहाव्यात आणि आनंद घ्यावा . 
     इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे.
  ...सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कला/हस्तकला
टिकल्यांची कलाकृती - गणपती
 कला
https://bit.ly/2VHiGZA
************************************
स्पोकन इंग्लिश
Sound of letters - Part-2
 स्पोकन
https://bit.ly/3aF7mkJ
************************************
संगणक विज्ञान
पेंट - प्रकल्प
 संगणक
https://bit.ly/2VJj2il
************************************
संगीत/नाटक
रंगमंचावरील आपले चालणे
 संगीत
https://bit.ly/2VKCN98
************************************
मजेत शिकूया विज्ञान
कागदी फूल बनवणे
 मजा
https://bit.ly/3aDGYYE
************************************
आता कचरा नाही
कचऱ्याचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे?
 कचरा
https://bit.ly/3aF25d2
************************************
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - आजी : कुटुंबाचे आगळ
 मराठी
https://bit.ly/3aKTaab
************************************
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - पदावली
 ५ वी गणित
https://bit.ly/3bLWNxE
************************************
इयत्ता - ८ वी
विषय - गणित 
घटक - वर्गमूळ काढा सेकंदात
 ८ वी गणित
https://bit.ly/2yMsjNF
************************************
Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close