शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१७) (Online Education)
दि.३० एप्रिल २०२० वार-गुरुवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
१३ एप्रिल ते २६ एप्रिल 2020 या कालावधीत आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या अभ्यासमाला पाहिल्या आणि त्यावरील प्रश्नमंजुषाही सोडवल्या असतीलच!
27 एप्रिल पासून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका सुरू केली आहे. यातील उपक्रम आपण कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे.इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आजपासून आपण सुरू करत आहोत.
सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
कला/हस्तकला
रंगीत बटणांची होडी
**************************************************
स्पोकन इंग्लिश
Three Letter words with vowels

संगणक विज्ञान
कि-बोर्ड वरील की संचाची माहिती

संगीत/नाटक
नाटकामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली

मजेत शिकूया विज्ञान
फुगा आणि बाटलीचा पंप

आता कचरा नाही
जलतरंग

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - वसंतहृदय चैत्र

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता
घटक - वेन आकृती

इयत्ता - ८ वी
विषय - बुद्धिमत्ता
घटक - आरशातील प्रतिमा

Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

If you have any doubts, please let be know.