शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ४)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला
दि.१६ एप्रिल २०२०, गुरूवार
दि.१६ एप्रिल २०२०, गुरूवार
नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!
*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/विज्ञान*
यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.
*Stay home, stay safe!*
*अभ्यासासाठी शुभेच्छा!*
आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
Tags
ऑनलाइन शिक्षण
