कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर
यांनी
कोविड – १९ च्या पाश्वभूमीवर सन २०१९-२०२० चा वार्षिक निकाल तयार करण्यासाठी शाळा प्रमुखांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
सूचना :- वरील प्रमाणे निकाल हा कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांसाठी आहे. इतर जिल्ह्यातील शाळांसाठी वेगळा असू शकतो.
2019-20 सुधारीत 9वी निकालपत्रक excel file सर्व निकषांनुसार उपलब्ध होऊ शकते का?
उत्तर द्याहटवा