शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १२) I Online Shikshan

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १२) Online Shikshan

Online Shikshan


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला (Online Shikshan)

दि.२४ एप्रिल २०२०, शुक्रवार

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

आजचा विषय-परिसर अभ्यास-२/सामान्य विज्ञान/इतिहास-नागरिकशास्त्र

इयत्ता-पहिली
पाठ-ओळख संगणकाची
https://bit.ly/2S18GIt

इयत्ता-दुसरी
पाठ-ऐच्छिक उपक्रम
https://bit.ly/2Y5IOi6

इयत्ता-तिसरी
पाठ-आपले कपडे
https://bit.ly/3ay9s67

इयत्ता-चौथी
पाठ-मराठ्यांचे आरमार
https://bit.ly/2VOLTAF

इयत्ता-पाचवी
पाठ-नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती
https://bit.ly/2KuLiP7

इयत्ता-सहावी
पाठ-प्राचीन भारत आणि जग(आग्नेय आशियातील देश)
https://bit.ly/34YUzs7

इयत्ता-सातवी
पाठ-मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम (महाराणी ताराबाई)
https://bit.ly/3cKWvXR

इयत्ता-आठवी
पाठ-सविनय कायदेभंग चळवळ(गोलमेज परिषद)
https://bit.ly/2KtDKfy

इयत्ता-नववी
पाठ-आर्थिक विकास(बँकांचे राष्ट्रीयीकरण)
https://bit.ly/2KoJ6ZE

इयत्ता-दहावी
पाठ-इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा
https://bit.ly/3cFtEUX

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!


आपला
श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close