शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ११)

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ११)


शाळा बंद ..... पण शिक्षण आहे



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 

दि.२३ एप्रिल २०२०, गुरूवार

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

आजचा विषय-परिसर अभ्यास-१/सामान्य विज्ञान/विज्ञान व तंत्रज्ञान

इयत्ता-पहिली
पाठ-खेळ
https://bit.ly/2wXZxZI

इयत्ता-दुसरी
पाठ-चित्रे
https://bit.ly/2VMLBKp

इयत्ता-तिसरी
पाठ-आपले शरीर
https://bit.ly/34ZRyrB

इयत्ता-चौथी
पाठ-माणसाचा विकास
https://bit.ly/3cEo4lU

इयत्ता-पाचवी
पाठ-कामात व्यस्त आंतरेंद्रिये
https://bit.ly/2KoD3UL

इयत्ता-सहावी
पाठ-कार्य आणि ऊर्जा
https://bit.ly/2XV7E4l

इयत्ता-सातवी
पाठ-पदार्थ आपल्या वापरातील
https://bit.ly/3eFWy9p

इयत्ता-आठवी
पाठ-परिसंस्था
https://bit.ly/3av3zXf

इयत्ता-नववी
पाठ-अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा
https://bit.ly/3atXVEO

इयत्ता-दहावी
पाठ-आपत्ती व्यवस्थापन
https://bit.ly/2RXtKPL

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!


आपला
श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close