शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १३), Online Education

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १३)




राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 

दि.२५ एप्रिल २०२०, शनिवार

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload 

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

आजचा विषय-परिसर अभ्यास-१/भूगोल

इयत्ता-पहिली
पाठ-आरोग्य
https://bit.ly/2Y2lkL6 

इयत्ता-दुसरी
पाठ-कौशल्यात्मक उपक्रम
https://bit.ly/2KtWQCl

इयत्ता-तिसरी
पाठ-दिशा आणि नकाशा
https://bit.ly/3eLV5y9

इयत्ता-चौथी
पाठ-दिवस आणि रात्र
https://bit.ly/2S4yGma

इयत्ता-पाचवी
पाठ-तारे, ग्रह आणि सूर्यमाला
https://bit.ly/2Kv8m0l

इयत्ता-सहावी
पाठ-खडक आणि खडकाचे प्रकार
https://bit.ly/3cJM1rO

इयत्ता-सातवी
पाठ- वारे
https://bit.ly/2Y2y5VY

इयत्ता-आठवी
पाठ-पृथ्वीचे अंतरंग
https://bit.ly/2KsJje7

इयत्ता-नववी
पाठ-वितरणाचे नकाशे
https://bit.ly/2xUqkGQ

इयत्ता-दहावी
पाठ-हवामान- भाग १
https://bit.ly/3bCNYpO

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!


आपला
श्री. दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close