शाळा बंद ..... पण शिक्षण आहे (प्रश्नमंजुषा-२) (Quiz - 2)

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे (प्रश्नमंजुषा-२)


शाळा बंद ..... पण शिक्षण आहे (प्रश्नमंजुषा-२) (Quiz - 2)



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला /प्रश्नमंजुषा

दि.२६ एप्रिल २०२०, रविवार

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
    लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.
     सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

      दिनांक १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२० दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर ती Submit केली की लगेच आपल्यासमोर View Score असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.
    प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.

    चला तर मग भाग घेऊया दुसऱ्या प्रश्नमंजुषेत!

              प्रश्नमंजुषा - २

इयत्ता-पहिली
https://bit.ly/3eM3dPv

इयत्ता-दुसरी
https://bit.ly/3ax89Eh

इयत्ता-तिसरी
https://bit.ly/2Y8nicH

इयत्ता-चौथी
https://bit.ly/2Vzhc3w

इयत्ता-पाचवी
https://bit.ly/3eZyIpk

इयत्ता-सहावी
https://bit.ly/3cLalcR

इयत्ता-सातवी
https://bit.ly/3cLwg3B

इयत्ता-आठवी
https://bit.ly/2Y5i7Kw

इयत्ता-नववी
https://bit.ly/2yGdYlF

इयत्ता-दहावी
https://bit.ly/3aGlydb

 1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!


आपला
दिनकर पाटील,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close